✦ मंडळाचे सर्व पदाधिकारी समाजसेवा, एकता आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने निःस्वार्थपणे कार्य करत
आहेत.
ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि युवकांच्या उत्साहाच्या बळावर मंडळाने समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली
आहे. ✦
कार्यकारणी मंडळ समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विविध उपक्रम राबवत असून युवकांना नेतृत्वाची संधी
उपलब्ध करून देत आहे. समाजहितासाठी समर्पित भावना आणि एकतेच्या बळावर मंडळाचे कार्य सातत्याने पुढे सुरू
आहे. ✦