मंडळाचे सभासद
सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागामध्ये समाजातील सुमारे ५० गावांचा समावेश असून त्यांचे ७ गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. खाली प्रत्येक गटातील नोंदणीकृत सभासदांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून समाजबांधवांना आपल्या गटातील सभासदांची माहिती सहजपणे पाहता येईल.